🚨 पाचोरा बसस्थानकाजवळ एस.टी. बस पलटी; ७५ प्रवाशांसह भीषण अपघात, अनेक जखमी 🚍⚠️

पाचोरा (प्रतिनिधी): 📍पाचोरा बसस्थानकावरून कडे–वडगाव मार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला. सुमारे ७५ प्रवाशांना घेऊन जाणारी पाचोरा आगाराची एस.टी. बस अचानक नियंत्रण सुटून पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर […]