By उप संपादक

Showing 10 of 18 Results

भुसावळमध्ये आयशरमधून १३ म्हशींची सुटका; १ पिल्लू मृत, पोलिसांची कारवाई

भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ–यावल रोडवर आयशर वाहनातून म्हशींची कोंबून वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गौरक्षकांनी याबाबत भुसावळ शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित आयशर वाहन ताब्यात घेऊन […]

भुसावळमध्ये खळबळ! राष्ट्रीय महामार्गावर हातपाय बांधलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्ती आढळली

बादशाह मोटर्ससमोर रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत आढळली व्यक्ती; बाजारपेठ पोलिसांकडून तपास सुरू भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बादशाह मोटर्ससमोर एक धक्कादायक घटना समोर आली […]

🚧 भुसावळ–फैजपूर मार्ग १७ जून ते १६ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद

भुसावळ | प्रतिनिधी रस्ते सुधारणा व दुरुस्तीच्या कामांमुळे भुसावळ–फैजपूर मुख्य मार्ग १७ जून ते १६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. […]

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

वरणगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर गुरुवारी (दि. 5 जून) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला […]

फोटो व्हायरलची धमकी देत तरुणीवर अत्याचार; बळजबरीने धर्मपरिवर्तन, निकाहही लावला

भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ शहरातील एका २० वर्षीय तरुणीवर ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक […]

मोठी बातमी : भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे अपात्र; शासन आदेश जारी

भुसावळ प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री गौर-भंगाळे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आता त्या अपात्र झाल्या असून याबाबतचे शासकीय आदेश आज जारी करण्यात आले आहेत. अलीकडेच झालेल्या लोकनियुक्त […]

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बबलू सुरेश बऱ्हाटे यांच्या पुढाकारातून भुसावळात भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

भुसावळ | प्रतिनिधी श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांसाठी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर […]

न्यायालयाच्या आदेशाने ‘संतोषी माता बहुउद्देशीय सभागृह’ प्रशासनाच्या ताब्यात

भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ शहरातील प्रोफेसर कॉलनी भागात वादग्रस्त ठरलेल्या ‘संतोषी माता बहुउद्देशीय सभागृह’ बाबत अखेर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या सभागृहाचा ताबा तात्काळ प्रशासनाकडे देण्याचे आदेश देण्यात आले […]

🚨 पाचोरा बसस्थानकाजवळ एस.टी. बस पलटी; ७५ प्रवाशांसह भीषण अपघात, अनेक जखमी 🚍⚠️

पाचोरा (प्रतिनिधी): 📍पाचोरा बसस्थानकावरून कडे–वडगाव मार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला. सुमारे ७५ प्रवाशांना घेऊन जाणारी पाचोरा आगाराची एस.टी. बस अचानक नियंत्रण सुटून पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर […]

📰 कंडारी, भुसावळ येथे प्रसिद्ध डॉक्टरांची आत्महत्या; परिसरात शोककळा

कंडारी (ता. भुसावळ):कंडारी, भुसावळ येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. उत्तम सैंदाने यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात गळफास लावून जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच […]

No More Posts To Load