भुसावळ

Showing 10 of 12 Results

🚧 भुसावळ–फैजपूर मार्ग १७ जून ते १६ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद

भुसावळ | प्रतिनिधी रस्ते सुधारणा व दुरुस्तीच्या कामांमुळे भुसावळ–फैजपूर मुख्य मार्ग १७ जून ते १६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. […]

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

वरणगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर गुरुवारी (दि. 5 जून) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला […]

बोरखेडा हत्याकांड : चार निष्पाप बालकांच्या हत्येप्रकरणी आरोपी महेंद्र बारेला याला फाशीची शिक्षा

रावेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बोरखेडा हत्याकांड प्रकरणात आज महत्त्वपूर्ण निकाल देत न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला यास फाशीची शिक्षा सुनावली. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे […]

फोटो व्हायरलची धमकी देत तरुणीवर अत्याचार; बळजबरीने धर्मपरिवर्तन, निकाहही लावला

भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ शहरातील एका २० वर्षीय तरुणीवर ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक […]

मोठी बातमी : भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे अपात्र; शासन आदेश जारी

भुसावळ प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री गौर-भंगाळे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आता त्या अपात्र झाल्या असून याबाबतचे शासकीय आदेश आज जारी करण्यात आले आहेत. अलीकडेच झालेल्या लोकनियुक्त […]

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बबलू सुरेश बऱ्हाटे यांच्या पुढाकारातून भुसावळात भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

भुसावळ | प्रतिनिधी श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांसाठी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर […]

न्यायालयाच्या आदेशाने ‘संतोषी माता बहुउद्देशीय सभागृह’ प्रशासनाच्या ताब्यात

भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ शहरातील प्रोफेसर कॉलनी भागात वादग्रस्त ठरलेल्या ‘संतोषी माता बहुउद्देशीय सभागृह’ बाबत अखेर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या सभागृहाचा ताबा तात्काळ प्रशासनाकडे देण्याचे आदेश देण्यात आले […]

भुसावळ तालुक्यातील साक्री येथील दोन अल्पवयीन मुलींचा खून; गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी

खटला जलदगती न्यायालयात चालवावा – नामदार संजय भाऊ सावकारे भुसावळ तालुका, साक्री येथे अल्पवयीन मुलींना युवकांनी विहिरीत फेकून देत निर्दयपणे खून केल्याची घटना समोर आली असून, या अमानवी व संतापजनक […]

📰 कंडारी, भुसावळ येथे प्रसिद्ध डॉक्टरांची आत्महत्या; परिसरात शोककळा

कंडारी (ता. भुसावळ):कंडारी, भुसावळ येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. उत्तम सैंदाने यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात गळफास लावून जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच […]

🔴 जळगावात हिंदू जनजागृती समिती व हिंदुत्ववादी संघटनांची १ फेब्रुवारी रोजी भव्य सभा

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरात हिंदू जनजागृती समिती तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी भव्य हिंदू राष्ट्र जनजागृती सभा आयोजित करण्यात येणार आहे. ही सभा मानराज पार्कजवळील श्रीराम […]