
*जळगावात उघड्यावर मांसविक्रीविरोधात; हिंदू जनजागृती समितीची महापालिकेकडे कारवाईची मागणी*
जळगाव | प्रतिनिधीजळगाव शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या उघड्यावर मांसविक्रीच्या प्रकारांवर आक्षेप घेत हिंदू जनजागृती समितीने जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ दीपमाला मनोज काळे ह्यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. शहरातील मुख्य […]






