By Bhushan Mahajan

8 Results

ब्रेकिंग न्यूज |
तापी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; भुसावळ शहरावर शोककळा

🟥 ब्रेकिंग न्यूज |तापी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; भुसावळ शहरावर शोककळा भुसावळ : शहरातील गंगाराम प्लॉट परिसरातील रहिवासी प्रतीक अनिल महाजन या तरुणाचा तापी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची […]

बोरखेडा हत्याकांड : चार निष्पाप बालकांच्या हत्येप्रकरणी आरोपी महेंद्र बारेला याला फाशीची शिक्षा

रावेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बोरखेडा हत्याकांड प्रकरणात आज महत्त्वपूर्ण निकाल देत न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला यास फाशीची शिक्षा सुनावली. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे […]

भुसावळात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याचा मृत्यू; नागरिकांचा नगरपरिषद प्रशासनावर व कुत्रा मालकावर संताप.. माजोरडा कुत्रा मालक उलट देतोय मृत मुलाच्या परिचितांना जातीवाचक शिव्या.. रहिवाशांचे गंभीर आरोप

बातमी:भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नारायण नगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरभर […]

भुसावळ : नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या वाहनावर प्रशासनाने कारवाई करत ते ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे.

 बातमी (News Content):भुसावळ : नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या वाहनावर प्रशासनाने कारवाई करत ते ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. जात पडताळणी प्रक्रियेत सादर केलेल्या प्रमाणपत्राबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर ही कारवाई […]

📰 बातमी
घरफोडीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीस चोप

भुसावळ (प्रतिनिधी):भुसावळ शहरातील चिकुच्या मळा, रूपमिलन नगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित आरोपीस स्थानिक नागरिकांनी पकडून चोप दिल्याची घटना घडली. ही घटना रात्रौ धार्मिक कार्यक्रम सुरू असताना घडली.

१ फेब्रुवारी ला जळगाव ला होणाऱ्या हिंदू राष्ट्र-जागृती सभेनिमित्त ३१ जानेवारी रोजी जळगावात भव्य वाहन फेरी

जळगाव | प्रतिनिधी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहरात भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या […]

भुसावळ तालुक्यातील साक्री येथील दोन अल्पवयीन मुलींचा खून; गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी

खटला जलदगती न्यायालयात चालवावा – नामदार संजय भाऊ सावकारे भुसावळ तालुका, साक्री येथे अल्पवयीन मुलींना युवकांनी विहिरीत फेकून देत निर्दयपणे खून केल्याची घटना समोर आली असून, या अमानवी व संतापजनक […]

भुसावळ नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीने राजकीय हालचालींना वेग

भुसावळ | प्रतिनिधीभुसावळ नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणात महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत (नामनिर्देशन सदस्यांची अर्हता व नियुक्तीची पद्धत) नियम, २०१० अंतर्गत एकूण पाच नामनिर्देशित […]

No More Posts To Load