भुसावळ

7 Results

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बबलू सुरेश बऱ्हाटे यांच्या पुढाकारातून भुसावळात भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

भुसावळ | प्रतिनिधी श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांसाठी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर […]

न्यायालयाच्या आदेशाने ‘संतोषी माता बहुउद्देशीय सभागृह’ प्रशासनाच्या ताब्यात

भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ शहरातील प्रोफेसर कॉलनी भागात वादग्रस्त ठरलेल्या ‘संतोषी माता बहुउद्देशीय सभागृह’ बाबत अखेर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या सभागृहाचा ताबा तात्काळ प्रशासनाकडे देण्याचे आदेश देण्यात आले […]

भुसावळ तालुक्यातील साक्री येथील दोन अल्पवयीन मुलींचा खून; गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी

खटला जलदगती न्यायालयात चालवावा – नामदार संजय भाऊ सावकारे भुसावळ तालुका, साक्री येथे अल्पवयीन मुलींना युवकांनी विहिरीत फेकून देत निर्दयपणे खून केल्याची घटना समोर आली असून, या अमानवी व संतापजनक […]

📰 कंडारी, भुसावळ येथे प्रसिद्ध डॉक्टरांची आत्महत्या; परिसरात शोककळा

कंडारी (ता. भुसावळ):कंडारी, भुसावळ येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. उत्तम सैंदाने यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात गळफास लावून जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच […]

🔴 जळगावात हिंदू जनजागृती समिती व हिंदुत्ववादी संघटनांची १ फेब्रुवारी रोजी भव्य सभा

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरात हिंदू जनजागृती समिती तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी भव्य हिंदू राष्ट्र जनजागृती सभा आयोजित करण्यात येणार आहे. ही सभा मानराज पार्कजवळील श्रीराम […]

भुसावळ नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीने राजकीय हालचालींना वेग

भुसावळ | प्रतिनिधीभुसावळ नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणात महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत (नामनिर्देशन सदस्यांची अर्हता व नियुक्तीची पद्धत) नियम, २०१० अंतर्गत एकूण पाच नामनिर्देशित […]

🔴 शंभर गुन्हे दाखल करा, धमक्यांना घाबरत नाही; युवराज लोणारी यांचा ठाम इशारा

भुसावळ | प्रतिनिधी“पाणी प्रश्नावर कुणीही राजकारण आणू नये. आम्हाला कुणाच्याही धमक्यांना घाबरण्याची सवय नाही. शंभर गुन्हे दाखल केले तरी आम्ही मागे हटणार नाही,” अशा ठाम शब्दांत भाजपचे नेते युवराज लोणारी […]

महाराष्ट्रात 66 जण बनले बिनविरोध नगरसेवक